ई-पेपर
लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लिनता| डुबने को अभिमान|| सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन….
लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लिनता| डुबने को अभिमान|| सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन....
0
0
6
6
9
9
लेने को हरिनाम|
देने को अन्नदान||
तरने को लिनता|
डुबने को अभिमान||
सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) शनिवार दिनांक १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर प्रर्यत भव्यदिव्य स्वरूपात पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
लेने को हरिनाम|
देने को अन्नदान||
तरने को लिनता|
डुबने को अभिमान||
सद् गुरु गंगागिरी महाराज, सद् गुरू नारायण गिरी महाराज सद् गुरू माणिक गिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताह वर्ष ४थे शनिवार दिनांक १९ सप्तेंबर २०२६ ते २३ सप्तेंबर २०२६ प्रर्यत विविध कार्याक्रमासह आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ४ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ते७ हरिपाठ ६:३०ते ९:०० प्रर्यत किर्तन सोहळा त्यानंतर महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी हभप जगन महाराज उंबरकर महाराज किर्तन होईल त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक २० सप्तेंबर २०२६ रोजी भागवताचार्य हभप कान्होपात्राताई महाराज किर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
सोमवार २१ सप्तेंबर २०२६ भागवताचार्य हभप बाबा खामकर महाराज किर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार २२ सप्तेंबर २०२६ महंत मधुसूदनगिरी महाराज यांचे एकादशी निमित्ताने किर्तन होईल त्यानंतर एकादशी निमित्ताने खिचडी चा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार २३ सप्तेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते ९ मिरवणुक सोहळा व त्यानंतर ९ते ११ यावेळेत महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांचे काल्या निमित्ताने जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले
ओझर बु ओझर खुर्द कनकापुर कनोली हंगेवाडी शेडगाव व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन वज्रेश्वरी गणेश मंडळ व समस्त ग्रामस्थ व महिला ओझर बु व पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे
0
0
6
6
9
9

