ई-पेपर
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आश्र्वी बु|| येथे मोठ्या उत्साहात साजरी….
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आश्र्वी बु|| येथे मोठ्या उत्साहात साजरी....

0
0
2
6
1
6
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आश्र्वी बु|| येथे मोठ्या उत्साहात साजरी….
महाशक्ती न्युज प्रतिनिधी :- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्र्वी बु येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख व ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी श्री बंडोपंत कोळेकर,(माजी तालुकाप्रमुख शिवसेना)श्री प्रकाशभाऊ गायकवाड,(उपतालुकाप्रमुख शिवसेना)श्री कैलास शेट बिहाणी,श्री सुभाष गाडेकर,श्री बाबासाहेब शिंदे, श्री चंद्रकांत शिंदे,श्री सरपंच नामदेव शिंदे,श्री उपसरपंच बबनराव शिंदे, श्री संतोष ताजणे, श्री अविनाश गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.व अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
0
0
2
6
1
6