ई-पेपर
श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे दत्तजयंती उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन…..
श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे दत्तजयंती उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन.....

0
0
2
6
1
6
श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे दत्तजयंती उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन…..
महाशक्ती न्युज :- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रमात दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १४/१२/२०२४ •
•कार्यक्रमाची रूपरेषा•
१) पहाटे ५ वाजता अभ्यंग स्नान
२) सकाळी ६ वाजता मंगल आरती
३)सकाळी ७ वाजता श्री गुरु पादुका अभिषेक
४) सकाळी ७:३० वाजता काशिविश्वेश्वर महादेव लघुरुद्र अभिषेक
५) सकाळी ८ ते १०श्री गुरु सप्तशती पारायण
6) सकाळी १०ते ११ होम हवन.
7) सकाळी १० ते १२ श्री दत्त गगनगिरी महाराज भक्त मंडळ यांची भजन सेवा
8) दुपारी १२:३० वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व मंगल आरती तद्नंतर महाप्रसाद भंडारा होईल.
9) संध्याकाळी ६ वा. प. पू. स्वामी गगनगिरी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आणि महाआरती
10) संध्याकाळी ६:३० वाजता ह. भ. प. राहुल महाराज पोकळे यांचे जाहीर हरी किर्तन होईल.
व नंतर महाप्रसाद भंडारा होईल.
तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन प. पू. श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्री क्षेत्र कनोली. व भक्त परिवाराने केले आहे.
⚜️ *संपर्क* ⚜️
श्री रवि खिलारी-9623256334
श्री उत्तम वर्पे सर-9767394322
0
0
2
6
1
6