Breaking
ई-पेपर

लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लिनता| डुबने को अभिमान|| सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न ….

लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लिनता| डुबने को अभिमान|| सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न ....

0 0 6 6 9 9

लेने को हरिनाम|
देने को अन्नदान||
तरने को लिनता|
डुबने को अभिमान||
सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न ….

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर प्रर्यत भव्यदिव्य स्वरूपात पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
लेने को हरिनाम|
देने को अन्नदान||
तरने को लिनता|
डुबने को अभिमान||
सद् गुरु गंगागिरी महाराज, सद् गुरू नारायण गिरी महाराज सद् गुरू माणिक गिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु येथे पंचदिनी अखंड हरीनाम सप्ताह वर्ष ४थे शनिवार दिनांक १९ सप्तेंबर २०२६ ते २३ सप्तेंबर २०२६ प्रर्यत विविध कार्याक्रमासह आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ४ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ते७ हरिपाठ ६:३०ते ९:०० प्रर्यत किर्तन सोहळा त्यानंतर महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी हभप जगन महाराज उंबरकर महाराज किर्तन सेवा झाली त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दिनांक २० सप्तेंबर २०२६ रोजी भागवताचार्य हभप कान्होपात्राताई महाराज किर्तन सेवा झाली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवार २१ सप्तेंबर २०२६ भागवताचार्य हभप बाबा खामकर महाराज किर्तन संपन्न झाली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवार २२ सप्तेंबर २०२६ महंत मधुसूदनगिरी महाराज यांचे एकादशी निमित्ताने किर्तन सेवा झाली त्यानंतर एकादशी निमित्ताने खिचडी चा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार २३ सप्तेंबर २०२६ रोजी सकाळी १०ते ११ वाजता मिरवणुक सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला व त्यानंतर ११ते ०१ यावेळेत महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांचे काल्या निमित्ताने जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
या प्रसंगी ओझर बु ओझर खुर्द कनकापुर कनोली हंगेवाडी शेडगाव व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित होते
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वज्रेश्वरी गणेश मंडळ व समस्त ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे