ई-पेपर
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे आज गुरुवार दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन……
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे आज गुरुवार दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन......
0
0
5
1
8
4
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथे आज गुरुवार दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन……
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र कनोली येथील प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त आश्रमामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
१) पहाटे ५ वा.अभ्यंग स्नान
२) सकाळी ६ वा. मंगल आरती ३) सकाळी ७ वा. श्री गुरु पादुका अभिषेक.
४) सकाळी ७:३० वा. काशिविश्वेश्वर महादेव लघुरुद्र अभिषेक.
५) सकाळी १० ते११ होम हवन होईल.
६) सकाळी१०ते१२ श्री दत्त गगनगिरी महाराज भक्त मंडळ यांची भजन सेवा होईल.
७) दुपारी १२:३० वा. श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव सोहळा व आरती नंतर महाप्रसाद भंडारा होईल.
८) संध्याकाळी ६ वा. प. पू. स्वामी गगनगिरी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आणि महाआरती होईल.
९) संध्याकाळी ६:३० वाजता ह. भ. प. शिवप्रसाद महाराज वर्पे (कनोलीकर) यांची किर्तन सेवा होईल. व
नंतर महाप्रसाद भंडारा होईल.
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त परिवार श्रीक्षेत्र कनोली यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की
सर्व प.पु दत्त गगनगिरी महाराज सेवा भक्त परिवार व कनोली पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
0
0
5
1
8
4




