Breaking
ई-पेपर

श्रीसंत गुरूवर्य वामनभाऊ यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र दुनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न…..

श्रीसंत गुरूवर्य वामनभाऊ यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र दुनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.....

0 0 5 1 8 4

श्रीसंत गुरूवर्य वामनभाऊ यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र दुनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न…..

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) सोमवार दिनांक १२/०१/२०२६
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील श्रीक्षेत्र दुनगाव येथे श्रीसंत गुरूवर्य वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांचे प्रवचन व किर्तन सेवा संपन्न झाली
हभप अंकुश महाराज तळपे यांचे काल्याचे किर्तन झाले व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी दुनगाव व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त, महिला, सर्व तरुण मित्र परिवार उपस्थित होता.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्री सुरेश भाऊ बडे जिल्हाध्यक्ष जय भगवान राष्ट्रीय महाशक्ती जालना तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य खंडेराव पाटील जायभाये अरुण जायभाये गोरक्षनाथ जायभाये नवनाथ जायभाये नामदेव मुंडे अर्जुन जायभाये सोमनाथ चौधर साईनाथ जायभाये आधी ग्रामस्थांची व भाविक भक्तांची प्रमुख उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे