Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात आयोजन….

श्रीक्षेत्र ओझर बु येथे कार्तिक स्नान निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात आयोजन....

0 0 5 1 8 4

श्रीक्षेत्र ओझर बु येथे
कार्तिक स्नान निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात आयोजन….

महाशक्ती न्युज:- (भाऊसाहेब फड मुख्य संपादक) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले प्रगतशील
श्रीक्षेत्र ओझर बु  लेने को हरिनाम|देने को अन्नदान||तरने को लिनता|डुबने को अभिमान||
सद् गुरू गंगागिरी महाराज व वै.ब्रम्हलीन सद् गुरू गुरू वर्य नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने महंत रामगिरी महाराज व हभप दत्तगिरी महाराज (मठाधिपती वरवंडी) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिक स्नान निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह रविवार दिनांक ०२/११/२०२५ ते बुधवार ०५/११/२०२५ श्रीक्षेत्र ओझर बु येथे आयोजित करण्यात आला आहे.
रविवार एकादशी दिनांक ०२/११/२०२५ हभप रमेश तांबडे महाराज,
सोमवार दिनांक ०३/११/२०२५ हभप जगन्नाथ उंबरकर महाराज
मंगळवार दिनांक ०४/११/२०२५ हभप विश्वनाथ नवले
बुधवार दिनांक ०५/११/२०२५ सकाळी ९:३० वाजता वाजता श्रीश्रेत्र ओझर बु येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक होऊन सकाळी१०:३० ते १२:३० महंत गुरूवर्य हभप दत्तगिरी महाराज (वरवंडी आश्रम) यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
पहाटे ४ते६ काकडा आरती व संध्याकाळी ५ते ६ हरिपाठ व त्यानंतर लगेचच७ते९ महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवा होणार आहे. व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमाचा ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन विविध कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा.असे आवाहन सर्व भजनी मंडळ ओझर बु व समस्त ग्रामस्थ ओझर बु व सप्ताह कमेटी ओझर बु यांनी केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे