ई-पेपर
ब्रहालीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण सोहळा बली प्रतिपदा पाडवा बुधवारी सकाळी विविध कार्यक्रमासह संपन्न……
ब्रहालीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण सोहळा बली प्रतिपदा पाडवा बुधवारी सकाळी विविध कार्यक्रमासह संपन्न......

0
0
5
1
8
3
ब्रहालीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण सोहळा बली प्रतिपदा पाडवा बुधवारी सकाळी विविध कार्यक्रमासह संपन्न……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र दाढ.खुर्द येथे ब्रहालीन नारायण गिरी महाराज व ब्रह्म लीन माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रहा लीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष १९ वे मंगळवार दिनांक २५/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ प्रर्यत विविध कार्यक्रमासह श्रीक्षेत्र दाढ् खुर्द आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दिनांक २२/१०/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता बली प्रतिपदा पाडवा या शुभ दिनी ध्वजारोहण सोहळा महंत गुरूवर्य दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते व भाविक भक्तांच्या उपस्थिती विधिवत पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचा लाभ श्रीक्षेत्र दाढ़ खुर्द सर्व ग्रामस्थ व भाविक भक्त व पंचक्रोशीतील सर्वच भाविकांनी लाभ घेतला.
या प्रसंगी ब्रहा लीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह सप्ताह कमेटीने सर्वांचे स्वागत केले.
0
0
5
1
8
3




