Breaking
ई-पेपर

महंत गुरूवर्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांचे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने श्रीश्रेत्र दुनगाव ता.अबंड जि.जालना येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह आगमन व १कोटी २३ लाख रुपये धनादेश मंदिरासाठी दुनगावाकडुन सुपुर्त…..

महंत गुरूवर्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांचे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने श्रीश्रेत्र दुनगाव ता.अबंड जि.जालना येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह आगमन व १कोटी २३ लाख रुपये धनादेश मंदिरासाठी दुनगावाकडुन सुपुर्त.....

0 0 5 1 8 4

महंत गुरूवर्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांचे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने श्रीश्रेत्र दुनगाव ता.अबंड जि.जालना येथे भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह आगमन व १कोटी २३ लाख रुपये धनादेश मंदिरासाठी दुनगावाकडुन सुपुर्त…..

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील श्रीक्षेत्र दुनगाव येथे आज
शुक्रवार दिनांक ०२/०१/२०२६ रोजी सकाळी १२ वाजता अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक सह वाजत गाजत महंत गुरूवर्य डॉ नामदेव महाराज शास्त्री यांचे आगमन सोहळा संपन्न झाला.
त्यानंतर महंत गुरूवर्य डॉ नामदेव महाराज शास्त्री हे आपले अनमोल विचार मांडले व दर्शन सोहळा संपन्न झाला.
त्यानंतर समस्त ग्रामस्थ दुनगाव ता.अबंड जि.जालना यांच्या कडुन १ कोटी २३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
व त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीक्षेत्र दुनगाव व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व महिला, भाविक भक्तांनी उपस्थित राहुन दर्शनासह विविध कार्यक्रमाचा लाभ घेतला
या प्रसंगी श्री.सुरेश भाऊ बडे,अनुज आबासाहेब चेपटे,
प्रकाश जायभाये,
वसंतराव जायभाये,
बाळासाहेब चेपटे,
जगन जायभाये,
राजू आप्पा जायभाये
हर्षवर्धन मुंडे अदि पदाधिकारी उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्रीक्षेत्र दुनगाव अखंड हरिनाम सप्ताह कमेटी व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत चे जालना जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश बडे व सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे