ई-पेपर
मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालक मंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त ओझर बु येथे वृक्षारोपण ….
मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालक मंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त ओझर बु येथे वृक्षारोपण ....

0
0
5
1
8
4
मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालक मंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त ओझर बु येथे वृक्षारोपण ….
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र ओझर बु येथे आज दिनांक १५/०६/२०२५ रविवारी सकाळी ९ वाजता मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता परिसर व श्री खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय ओझर बु येथे विविध झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी ओझर बु येथील जेष्ठ नागरिक व जनसेवा मित्र मंडळाचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.
0
0
5
1
8
4




