Breaking
ब्रेकिंग

समाजसेवक अजय सांगळे हंगेवाडीकर रिल्स व जनजागृती मधुन विविध श्रेत्रामध्ये नवा जबरदस्त प्रयत्न…

समाजसेवक अजय सांगळे हंगेवाडीकर रिल्स व जनजागृती मधुन विविध श्रेत्रामध्ये नवा जबरदस्त प्रयत्न...

0 0 6 6 9 9

समाजसेवक अजय सांगळे हंगेवाडीकर रिल्स व जनजागृती मधुन विविध श्रेत्रामध्ये नवा जबरदस्त प्रयत्न…

महाशक्ती न्युज मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील व आदर्श गाव हंगेवाडी येथील भुमीपुत्र व जबरदस्त रहिवासी समाजसेवक अजय सांगळे हंगेवाडीकर हे रिल्स व जनजागृती मधुन नवा जबरदस्त प्रयत्न विविध श्रेत्रामध्ये करत आहेत व विविध विषयाना ते हंगेवाडी गावात व पंचक्रोशी मध्ये वाचा फोडत आहेत
व त्यांना सुयश पण मोठ्या प्रमाणात मिळत आहे
तसेच बराच ठिकाणी अडीअडचणी पण मोठया प्रमाणात येत आहे तरी त्यावरती ते व त्याची सर्व टीम मात करत आहे
समाजसेवक अजय सांगळे हंगेवाडीकर विविध श्रेत्रामध्ये रिल्स व जनजागृती व विविध प्रकारचे प्रश्न सहज पणे या माध्यमातून सोडवत आहे त्यांच्या या सर्व कार्यला सर्व प्रथम महाशक्ती न्युज चैनल मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर व सर्वच प्रतिनिधी व महाशक्ती सोशल मीडिया नेटवर्क सेवा समिती यांच्या संयुक्त वतीने मानाचा मुजरा व पुढील कार्यास हादिक शुभेच्छा देत आहोत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे