ई-पेपर
कै.बाबुराव भिकाजी फड यांचे २५ वे पुण्यस्मरण सोहळा शेडगाव येथे संत महंत व धार्मिक व सामाजिक श्रेत्रातील विविध मान्यवरासह भव्यदिव्य स्वरूपात संपन्न…..
कै.बाबुराव भिकाजी फड यांचे २५ वे पुण्यस्मरण सोहळा शेडगाव येथे संत महंत व धार्मिक व सामाजिक श्रेत्रातील विविध मान्यवरासह भव्यदिव्य स्वरूपात संपन्न.....

0
0
5
1
8
4
कै.बाबुराव भिकाजी फड यांचे २५ वे पुण्यस्मरण सोहळा शेडगाव येथे संत महंत व धार्मिक व सामाजिक श्रेत्रातील विविध मान्यवरासह भव्यदिव्य स्वरूपात संपन्न…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) शुक्रवार दिनांक ०६/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले शेडगाव येथील फड पाटील परिवारातील कै.बाबुराव भिकाजी फड हे सामाजिक व धार्मिक व विविध श्रेणीतील अग्रेसर असलेले व त्यांना कै.धोंडिबा व शांताराम, डॉ.शिवाजी,हौशीराम,संभाजी व सौ.चहाबाई,सौ.सुंदरबाई व कै मंदाबाई ५ मुले व ३ मुली सुना नातु पनतु असा मोठा परिवार आहे व सलग ११ वर्ष संगमनेर पंचायत समिती मध्ये उपसभापती पदभार भूषविला आहे.
जाणार अवचित असे| जाणले नव्हते कुणी||
म्हणुन की काय कार्य|| आपुले हे दीप स्तंभापरी||
आता उरल्या केवळ आठवणी.
कै.बाबुराव भिकाजी फड (माजी उपसभापती पंचायत समिती सभापती) यांचे २५ वे पुण्यस्मरण सोहळा गुरुवार ०५/०२/२०२५ रोजी दुपारी १० वाजता शेडगाव येथे संपन्न झाला याप्रसंगी अदिनाथ महाराज लाड आळंदीकर यांचे जाहीर हरी किर्तन सेवा संपन्न झाली.
या प्रसंगी महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज, संजयगिरी महाराज देशमुख,हभप नवनाथ महाराज आंधळे, शाळीग्राम होडगर, एकनाथ ढाकणे,शरदनाना थोरात,भगवान इलग, गुलाबराव सांगळे, दत्तात्रय नागरे, ॲड लक्ष्मनराव खेमनर, दिलिप नागरे, संतोष नागरे, नितीन सांगळे, संदीप घुगे, दिनकर आंधळे भाऊसाहेब थोरात अमृत वहिनी सहकारी बँक संगमनेर चेअरमन व व्हा चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्या च्या सह सामाजिक धार्मिक राजकीय श्रेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तरी आमच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात त्या बद्दल आपले समस्त फड पाटील परिवार शेडगाव व ओझर बु यांच्या वतीने आभार व आपणांस मनःपूर्वक धन्यवाद देण्यात येत आहे.
0
0
5
1
8
4




