ब्रेकिंग
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती महाशक्ती भवनात ओझर बु येथे मोठ्या उत्साहात साजरी…..
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती महाशक्ती भवनात ओझर बु येथे मोठ्या उत्साहात साजरी.....

0
0
2
6
1
6
जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती महाशक्ती भवनात ओझर बु येथे मोठ्या उत्साहात साजरी…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथे गुरुवार १२/१२/२०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता महा शक्ती भवनात जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महा शक्ती न्युज चैनल यांच्या वतीने लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
या प्रसंगी मा श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब व समाजसेविका सुशिलाताई फड (राष्ट्रीय सचिव) यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते
0
0
2
6
1
6