ई-पेपर
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार २०२५ चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन….
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार २०२५ चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन....

0
0
5
1
8
4
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार २०२५ चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन….
महाशक्ती न्युज:-आंतर राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था व उन्हाळी अधिवेशन २०२५ संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय पर्यावरण व साहित्य परिषद २०२५व राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार २०२५ वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक ०३ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राळेगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर नवलभाई फिरोदिया बाबा सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था ही ग्रामीण व शहरी भागासह प्रत्येक राज्यासह संपुर्ण भारतासह १०ते १२ देशांमध्ये कार्य करत आहे
मा.श्री देवाजी तांबे साहेब संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
या विविध कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ.मा.श्री. समाजसेवक पद्म विभुषण अण्णासाहेब हजारे पद्मश्री राहीबाई पोपरे व संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष देवाजी तांबे साहेब श्रीमान विठ्ठलराव जाधव यांच्या सह विविध श्रेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे
.या प्रसंगी विविध श्रेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील व्यक्तीचा विविध राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा श्री देवाजी तांबे साहेब यांनी दिली आहे.
0
0
5
1
8
4




