ई-पेपर
समाजरत्न कै. पुंजाजी गणपत बिडगर पाटील (माजी उपसरपंच ओझर बु) हे राजकीय, सामाजिक व धार्मिक, विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व…..
समाजरत्न कै. पुंजाजी गणपत बिडगर पाटील (माजी उपसरपंच ओझर बु) हे राजकीय, सामाजिक व धार्मिक, विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व.....

0
0
5
1
8
3
समाजरत्न कै. पुंजाजी गणपत बिडगर पाटील (माजी उपसरपंच ओझर बु) हे राजकीय, सामाजिक व धार्मिक, विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता पावन भुमीमध्ये असलेले प्रगतशील शेतकरी व समाजरत्न कै.पुंजाजी गणपत बिडगर पाटील माजी उपसरपंच ओझर बु हे राजकीय सामाजिक धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.
कै.पुंजाजी गणपत बिडगर पाटील हे ओझर बु ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते तसेच कै.पुंजाजी गणपत बिडगर यांना गं. भा.लक्ष्मीबाई पुंजाजी बिडगर (पत्नी)
गं.भा. गंगुबाई बाबुराव खेमनर (बहिण)
गं.भा.ठकुबाई कोंडाजी तमनर (बहिण)
गं.भा.सत्यभामा रंगनाथ खेमनर (बहिण)
श्री.दिलिप पुंजाजी बिडगर (मुलगा)
श्री राजेंन्द्र पुंजाजी बिडगर (मुलगा)
सौ.शिला राहुजी वाघमोडे (मुलगी)
सौ.रतन प्रकाश खेमनर (मुलगी)
चि.सत्यजित दिलिप खेमनर (नातु)
चि.कुणाल राजेंद्र बिडगर (नातु) असा मोठा परिवार आहे.
समाजरत्न कै.पुंजाजी गणपत बिडगर पाटील यांना समस्त बिडगर पाटील परिवार व सर्व नातेवाईक व मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ ओझर बु व ओझर बु पंचक्रोशी व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महाशक्ती न्युज चैनल व मा श्री समाजसेवक कार्यसम्राट मुख्य संपादक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर व फाउंडेशन यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0
0
5
1
8
3




