ब्रेकिंग
प.पु.गगनगिरी महाराज स्मृतीदिना निमित्ताने श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…..
प.पु.गगनगिरी महाराज स्मृतीदिना निमित्ताने श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.....

0
0
2
6
1
6
प.पु.गगनगिरी महाराज स्मृतीदिना निमित्ताने श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थ श्रेत्र कनोली येथील श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
• पहाटे ५ वाजता अभ्यंग स्नान
• सकाळी ६वाजता मंगल आरती सोहळा
• सकाळी ७ वाजता श्री गुरु पादुका अभिषेक व पुजा
• सकाळी ७:३० वाजता काशि विश्र्वेश्रवर महादेव लघुरुद्र अभिषेक
• सकाळी १० वाजता होम हवन
• दुपारी १२ वाजता महाआरती महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
• संध्याकाळी ६ वाजता गगनगिरी महाराज महाआरती होईल.
• संध्याकाळी ६:३० वाजता हभप सुनिता ताई कातोरे/गजे यांचे जाहिर हरी किर्तन होईल त्यांनतर महा प्रसादाचा कार्यक्रम होईल
या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री रविंद्र खिलारी श्री रामभाऊ खेमनर श्री नानासाहेब वपें श्री संजय वांळुज श्री जालिंदर वाबळे श्री अमोल वपें श्री बबलु वपें श्री रामभाऊ वपें
पत्रकार भाऊसाहेब फड यांनी केले आहे
आयोजक
प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्री श्रेत्र कनोली व सर्व गगनगिरी महाराज भक्त परिवार
0
0
2
6
1
6