Breaking
ई-पेपर

दैनिक लोकपरिवर्तन वर्धापन दिन व राज्य स्तरीय विविध पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ अहिल्या नगर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजन…

दैनिक लोकपरिवर्तन वर्धापन दिन व राज्य स्तरीय विविध पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ अहिल्या नगर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजन...

0 0 6 6 9 9

दैनिक लोकपरिवर्तन वर्धापन दिन व राज्य स्तरीय विविध पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ अहिल्या नगर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजन…

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील सामाजिक कार्यकर्ते व मा श्री आबासाहेब शिरसाठ साहेब मुख्य संपादक दैनिक लोकपरिवर्तन व LPG न्युज वर्धापन दिन व राज्यस्तरीय विविध पुरस्कार व सन्मान सोहळा २०२६ रविवार दिनांक २७ सप्तेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे
या प्रसंगी महाराष्ट्रातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध श्रेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच महाराष्ट्रातील विविध श्रेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक लोकपरिवर्तन चे मुख्य संपादक आबासाहेब शिरसाठ साहेब,उपसंपादक पोपटराव सोनवणे साहेब, कार्यकारी संपादक भारत भालेराव, वृत्तसंपादक अशोक सुर्यवंशी, व्यवस्थाक संपादक मुकुंदराव निघोजकर,व सर्व प्रत्रकार प्रतिनिधी विशेष परिश्रम घेत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे