ई-पेपर
मा.श्री.मुख्य संपादक आबासाहेब शिरसाट यांची प्रेस संस्थापक पत्रकार सेवा संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती…..
मा.श्री.मुख्य संपादक आबासाहेब शिरसाट यांची प्रेस संस्थापक पत्रकार सेवा संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती.....

0
0
2
6
1
7
मा.श्री.मुख्य संपादक आबासाहेब शिरसाट यांची प्रेस संस्थापक पत्रकार सेवा संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती…..
दैनिक लोक परिवर्तन मुख्य प्रतिनिधी (भाऊसाहेब फड) अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी व सामाजिक व धार्मिक श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व मा.श्री.संपादक आबासाहेब शिरसाट साहेब यांची प्रेस संस्थापक व पत्रकार सेवा संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी पुन्हा एकदा फेर नियुक्ती एकमताने करण्यात आली आहे मा. श्री.संपादक आबासाहेब शिरसाट साहेब यांची एकमताने नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मा.श्री भाऊसाहेब फड साहेब मुख्य प्रतिनिधी व दैनिक लोकपरिवर्तन चे सर्व पत्रकार प्रतिनिधी व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व महा शक्ती न्युज चैनल यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक शुभेच्छा
0
0
2
6
1
7