ई-पेपर
बह्मलिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे महंत स्वामीजी गुरु वर्य दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षेखाली मिटींग संपन्न…
बह्मलिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे महंत स्वामीजी गुरु वर्य दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षेखाली मिटींग संपन्न...
0
0
6
6
9
9
बह्मलिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे महंत स्वामीजी गुरु वर्य दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षेखाली मिटींग संपन्न…
महाशक्ती न्युज चैनल (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र ओझर बु येथे बह्मलिन माणिक गिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने श्रीक्षेत्र ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे रविवार दिनांक २७ सप्तेंबर २०२६ सकाळी ९ वाजता मारूती मंदिरात महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षेखाली अति महत्वपूर्ण मिटींग संपन्न झाली.
यावेळी सर्वांच्या सहमतीने महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांना सप्ताह कमेटी अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
ओझर बु येथील सर्वच ग्रामस्थ व युवक व सर्वच भाविक भक्त वेळात वेळ काढून सकाळी ९ वाजता या मिटींग साठी उपस्थित होते.
तसेच यावेळी विविध विषयावरती चर्चा करण्यात आली.
आज पासुन विविध कामकाजाला सुरुवात करण्यात आली
त्यामुळे ओझर बु व पंचक्रोशी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व हा सप्ताह श्रीक्षेत्र यशस्वी करण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहे.
0
0
6
6
9
9

