ई-पेपर
महंत गुरु वर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मा. श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या घरी गणपती आरती व दर्शन सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न….
महंत गुरु वर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मा. श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या घरी गणपती आरती व दर्शन सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न....
0
0
6
6
9
9
महंत गुरु वर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मा. श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या घरी गणपती आरती व दर्शन सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न….
महाशक्ती न्युज चैनल (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे बु़धवारी दुपारी १:३० वाजता मा.श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या घरी महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते गणपतीची आरती व दर्शन सोहळा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला.
महंत गुरु वर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांचे दुपारी १:३० वाजता मा श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या घरी आगमन झाले
त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली व त्यानंतर संत पुजन करण्यात आले व त्यानंतर सत्कार करण्यात आला त्यानंतर दर्शन सोहळा संपन्न झाला व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी मा श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांचा परिवार व ओझर बु कनकापुर शेडगाव भजनी मंडळ व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व उपस्थित सर्वांना भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
6
6
9
9

