ई-पेपर
कै.श्री.विठोबा अहिलाजी आघाव हे सामाजिक व वारकरी, धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व…..
कै.श्री.विठोबा अहिलाजी आघाव हे सामाजिक व वारकरी, धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व.....

0
0
2
6
1
6
कै.श्री.विठोबा अहिलाजी आघाव हे सामाजिक व वारकरी, धार्मिक व विविध श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व…..
दैनिक लोक परिवर्तन (भाऊसाहेब फड मुख्य प्रतिनिधी)अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारा नांदुर येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक व धार्मिक व वारकरी श्रेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व कै.श्री.विठोबा अहिलाजी आघाव यांचा आघाव परिवारात अत्यंत गरीब कुटुंबात झाला आहे त्यांना पत्नी, १ मुलगी व ३ मुले व १ भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांनी आपली परिस्थिती अत्यंत गरीब असतानाही मुलांना शिकवले व कै.विठोबा अहिलाजी आघाव यांचे यांचे सोमवारी अचानक निधन झाले.त्यांचे वय ९७ वर्ष इतके होते त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक १९/०२/२०२५ रोजी सकाळी ८वाजता बारा गाव नांदुर तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न होईल व या प्रसंगी शिव शाहीर हभप विजय महाराज तनपुरे महाराज यांची प्रवचन सेवा होईल.
गं.भा.ठकुबाई अहिलाजी आघाव (पत्नी)
सौ.पुष्पा बाबासाहेब आघाव (मुलगी)
श्री.भिवाजी विठोबा आघाव (मुलगा)
श्री.माधव अहिलाजी आघाव (भाऊ)
श्री.शिवाजी विठोबा आघाव (मुलगा)
श्री. यमनाजी विठोबा आघाव (मुलगा) सामाजिक कार्यकर्ते.
कै.श्री विठोबा अहिलाजी आघाव यांना जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, महिला पदाधिकारी.राज्य स्तरीय, जिल्हा पदाधिकारी सर्व पदाधिकारी व महा शक्ती न्युज चैनल व दैनिक लोकपरिवर्तन व सर्व पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0
0
2
6
1
6