ब्रेकिंग
पै.संतोष तुळशीराम खेमनर व किरण शंकर पवार यांची राज्य सुरक्षा बल मुंबई( MSF) येथे या दोघांची नियुक्ती……
पै.संतोष तुळशीराम खेमनर व किरण शंकर पवार यांची राज्य सुरक्षा बल मुंबई( MSF) येथे या दोघांची नियुक्ती......

0
0
2
6
1
6
पै.संतोष तुळशीराम खेमनर व किरण शंकर पवार यांची राज्य सुरक्षा बल मुंबई( MSF) येथे या दोघांची नियुक्ती……
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथील पै.संतोष तुळशीराम खेमनर व किरण शंकर पवार यांची राज्य सुरक्षा बल मुंबई (MSF) येथे या दोघांची नियुक्ती झाली असुन या दोघांचा सत्कार समारंभ समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी करण्यात आला त्यांच्या समवेत आदर्श शिक्षक मा.श्री.रमेश खेमनर यांनीही या दोघांचा सत्कार करण्यात आला.तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व मित्र परिवार शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै.संतोष तुळशीराम खेमनर व किरण शंकर पवार या दोघांची राज्य सुरक्षा बल (MSF) येथे या दोघांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे
0
0
2
6
1
6