Breaking
ई-पेपर

भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांच्या शुभहस्ते मा श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर या घरी ओझरचा राजा फड पाटलांचा गणपतीचा महाआरती सोहळा संपन्न…

भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांच्या शुभहस्ते मा श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर या घरी ओझरचा राजा फड पाटलांचा गणपतीचा महाआरती सोहळा संपन्न...

0 0 6 6 9 9

भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांच्या शुभहस्ते मा श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर या घरी ओझरचा राजा फड पाटलांचा गणपतीचा महाआरती सोहळा संपन्न…

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) मंगळवार दिनांक २२ सप्तेंबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात याबरोबर संपुर्ण ग्रामीण भागासह सर्वत्र गणराजाचे आगमन भव्यदिव्य स्वरूपात झाले आहे याच बरे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
ओझर बु ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे भागवताचार्य बाबा महाराज खामकर यांच्या शुभहस्ते सोमवारी रात्री ९:४५ वाजता विविध भाविक भक्ताच्या उपस्थितीमध्ये श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या घरी महा आरती सोहळा संपन्न झाला आहे.
याप्रसंगी भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर सौ.ज्योतीताई पचपिंड कनकापुर सरपंच श्री अंकुश पचपिंड धनराज हळनर गुनाभाऊ आंधळे संजय फड रामभाऊ हळनर लहानु हळनर नंदा आमले, नंदा फड भाऊसाहेब फड साहेब ओझरकर अदि भाविक भक्त उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे