ई-पेपर
आदर्श माता गं.भा.जिजाबाई विठोबा सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व समाजरत्न श्री.अर्जुन विठोबा सांगळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवारी ओझर बु येथे आयोजन…….
आदर्श माता गं.भा.जिजाबाई विठोबा सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व समाजरत्न श्री.अर्जुन विठोबा सांगळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवारी ओझर बु येथे आयोजन.......

0
0
5
9
2
0
आदर्श माता गं.भा.जिजाबाई विठोबा सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व समाजरत्न श्री.अर्जुन विठोबा सांगळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवारी ओझर बु येथे आयोजन…….
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
सोमवार दिनांक ०१ जुन २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले व अदिशक्ती जगदंबा माता पावन झालेल्या भूमी मध्ये ओझर बु येथील आदर्श माता गं.भा.जिजाबाई विठोबा सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व समाज रत्न श्री अर्जुन विठोबा सांगळे यांचा सेवा पूर्ती गौरव सोहळा सोमवारी दिनांक १ जुन २०२६ रोजी अदि शक्ती जगदंबा माता मंदिर ओझर बु येथे सकाळी ९ वाजता विविध श्रेत्रातील विविध मान्यवर व साधु संताच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी हभप सुनिताताई गितेश कातोरे (गजे) यांचे जाहिर हरी किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे व त्यानंतर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गं.भा.जिजाबाई विठोबा सांगळे
श्री.अजु॔न विठोबा सांगळे
सौ.मिना विठोबा सांगळे
श्री.अरूण विठोबा सांगळे
सौ.मिरा अरूण सांगळे
श्री.लहाणु विठोबा सांगळे
सौ.शमि॔ला लहाणु सांगळे
या कार्यक्रमासाठी ओझर बु व पंचक्रोशीतील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन
समस्त सांगळे परिवार ओझर बु यांनी केले आहे.
0
0
5
9
2
0




