ई-पेपर
योगिराज सद् गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम…..
योगिराज सद् गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम.....
0
0
5
1
8
3
योगिराज सद् गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम…..
महाशक्ती न्युज:- छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र देवगाव शनि व सप्तकृषी व चेंडुफळ,बाजाठाण,
अव्वलगाव,हमरागाव,भामाठाण,कमलपुर व पंचक्रोशी यांच्या वतीने लाखों भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेला योगीराज परब्रम्ह सद् गुरू गंगागिरी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ ते बुधवार ०६ जुलै २०१५ या कालावधीत संपन्न होणार आहे.
तसेच आज शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे
याप्रसंगी महंत सद् गुरू रामगिरी महाराज,मा.श्री.
राधाकृष्ण विखे पाटील,मा.श्री.संदिपान भुबरे साहेब,मा.श्री रमेशजी बोरनारे सर यांच्या सह अनेक मान्यवर व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तसेच याप्रसंगी श्री पांडुरंग सखाहरी मेगळे यांच्या वतीने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ध्वजारोहण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमेटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0
0
5
1
8
3




